¡Sorpréndeme!

Chinmay Mandalekar by Requested : चिन्मयने केलं मायबाप प्रेक्षकांना विनम्र आवाहन | Sakal Media |

2022-04-23 31 Dailymotion

चिन्मयने सांगितलं सिनेमाचा शेवट मोबाईलवर चित्रित करू नका. हा सिनेमा तुमच्या मित्राला देखिल पाहायचा असल्यामूळे सिनेमाचा शेवट मोबाईलवर चित्रित करून तो व्हायरल करू नका, अशी नम्र विनंती चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या चाहत्यांना केली आहे.